Graphic Design Unlimited Program

Graphic Design Unlimited Program

Share

Graphic Design Unlimited Program
A versionless, career-focused design education
built on fundamentals, clarity & confidence,
designed for real-world print and digital design careers.

26/06/2025

ARTEK च्या ‘Professional Graphic Design Course with AI’ या कोर्सचे माहितीपत्रक मी AI ला दिलं. त्यानं त्याची पॉडकास्ट स्क्रिप्ट तयार केली, त्याचा ऑडिओ रेकॉर्ड केला. व्हिडीओ पॉडकास्टसाठी मेल, फिमेल असे दोन फोटो तयार केले. त्या फोटोना आधी तयार केलेला ऑडिओ देऊन त्यांना बोलतं केलं. पहा ना, इथे व्हिडीओ पॉडकास्टसाठी ना स्क्रिप्ट रायटरची गरज, ना मॉडेलची गरज, ना कॅमेरा, ना व्हॉइस ओव्हर, ना रेकॉर्डिंग स्टुडिओची गरज. हे सारं AI नं करून दिलं. तेंव्हा परिपूर्ण ग्राफिक डिझाईनर बनण्यासाठी आता काय शिकलं पाहिजे याचा विचार करा.

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


A/404, Avnish Regency, Vadgaon Budruk, Near Vishwas Hotel, Navale Bridge
Pune
411041

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm