MahaAgrivision
14/06/2023
कृषि व कृषि संलग्न पदवी प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधा....
18/05/2023
दापोली कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या ५१ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
26/03/2023
आदित्य कृषि महाविद्यालय बीड विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना ॲग्रीविजन कडून निवेदन.
आदित्य कृषी महाविद्यालय बीड येथील विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन श्री.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा.श्री. डॉ. इंद्रमनी मिश्रा सर यांना ॲग्रीविजन देवगिरी कडून निवेदन देण्यात आले. यावेळी अभाविप देवगिरी प्रदेशमंत्री नागेश गलांडे,ऍग्रीव्हिजन संयोजक शुभम पठारे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
22/03/2023
हिन्दुनववर्षस्य हार्दाः शुभाशयाः
ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु सर्वाभीष्टफलप्रद।
प्राप्तेऽस्मिन् वत्सरे नित्यं मग्द्ऋहे मंगलं कुरु।।
सर्वस्तरतु दुर्गाणि सर्वो भद्राणि पश्यतु।
सर्वः कामानवाप्नोतु सर्वः सर्वत्र नन्दतु।।
चैत्र शुक्ल प्रतिपदा विक्रम संवत् २०८०
गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🚩
Agrivision
MahaAgrivision
Click here to claim your Sponsored Listing.