Natraj
घर बसल्या तुम्ही नाटकाची टिकिट बुक करू शकता ते ही नाम मात्र दरा मध्ये ते ही नटराज या माध्यमातून.. एकदम सोप्पं आहे..7991321771📱 हा नंबर प्रत्येक कलारसिकाच्या #WhastApp मध्ये असलाच पाहिजे..🎯
🎭 गडगडलेल्या हसण्याचा महापूर पुन्हा एकदा!
"सही रे सही" च्या धमाल आणि गोंधळाची पुन्हा एकदा रंगमंचावर धडाकेबाज पुनरावृत्ती!
😂 एक चेहरा, चार अवतार!
कधी हसवणारं, कधी चक्रावून टाकणारं…
भरत जाधव यांच्या अफाट अभिनयाचं भन्नाट नाटक – "पुन्हा सही रे सही"
🎫 बुकिंग सुरू आहे – जागा मर्यादित!
📲799 132 1771📲 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये " नटराज " या नावाने सेव्ह करावा, आणि नाटकांची आणि अन्य कार्यक्रमांची WhatsApp द्वारे तिकिटे मिळवा. तेही अगदी कमी चार्जेस मध्ये..
👍" एकदम सोप्पं आहे…"👍
21/05/2025
नाट्यशुभांगी प्रस्तुत - इथे ओशाळला मृत्यू आता सांगलीत!
📍 स्थळ: विष्णुदास भावे नाट्य मंदिर, सांगली
🗓️ तारीख: शनिवार, ३१ मे २०२५
🕟 वेळ: दुपारी ४:३० वाजता
🎫 तिकीट बुकिंग:
आरक्षणासाठी, फक्त WhatsApp:
📲 ७९९१३२१७७१ (नटराज)
👉 तुमची तिकिटे येथे बुक करा
💬 "हे खूप सोपे आहे..."
🔥 तिकिटे विक्रीसाठी आहेत - आत्ताच बुक करा.!
📞 अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क साधा:
विशेष: ८८०६५११११७
धनंजय: ९८५०५५०६८६
शंतनू: ९९२३३१११७१
हा शानदार कार्यक्रम चुकवू नका!
29/04/2025
रसिक प्रेक्षकहो सस्नेह नमस्कार,
आपण What's App द्वारे नटराज या माध्यमातुन नाटक अथवा अन्य कार्यक्रमाचे तिकीट बुक करीत आहात.
आता काही तांत्रिक अडचणीमुळे नटराजचा 7991991771 हा नंबर बदललेला असून नवीन नंबर 7001321771असा आहे.
कृपया हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये या New Natraj नावाने save करावा आणि त्याद्वारे नाटक किंवा अन्य कार्यक्रमाचे तिकीट बुक करावे. ही विनंती धन्यवाद !
24/12/2024
"💐श्याम बेनेगल यांना नटराजतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏✨"
#श्यामबेनेगल #भारतीयसिनेमाचेदिग्दर्शक #सिनेसृष्टीतीलआदर्श #चित्रपटकला
#मराठीनाटक #रंगभूमी
🙏 नमस्कार सांगलीकरांनो!
मी आनंद इंगळे,
📍 रोटरी क्लब हाऊस, विश्रामबाग यांनी आयोजित केलेल्या,
आमच्या नाटक "ये जो पब्लिक है!" चा प्रयोग घेऊन येत आहे! 🎭
✨ तारीख आणि वेळ:
📅 २० डिसेंबर २०२४
⏰ रात्रौ ९:३० वाजता
सर्व नाट्यरसिकांनी आवर्जून या आणि नाट्याचा अनोखा अनुभव घ्या! 🎟️
🎟️ तुमचे तिकीट आजच निश्चित करा आणि नाट्यप्रेमाचा आनंद लुटा!
📲799 199 1771📲 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये " नटराज " या नावाने सेव्ह करावा, आणि नाटकांची आणि अन्य कार्यक्रमांची WhatsApp द्वारे तिकिटे मिळवा. तेही अगदी कमी चार्जेस मध्ये..
👍" एकदम सोप्पं आहे…"👍
#मराठीनाटक #रंगभूमी
मराठी नाट्यरसिकांनो, 🙏
"रोटरी क्लब हाऊस", विश्रामबाग, खास सांगलीकरांसाठी आयोजित करत आहे 🎭
नाटकाचा एक आगळावेगळा अनुभव देणारे नाटक:
✨ "ये जो पब्लिक है!" ✨
या नाटकाचे तिकीट तुम्ही नटराज व्हॉट्सॲपवर बुक केले नसेलच तर,
आता वेळ घालवू नका! 📲 लगेच बुक करा!
या नाटकाचे वेगळेपण सांगायचे तर,
🎭 प्रेक्षकांच्या मतानुसार, या नाटकाचे कथानक सतत पुढे जात राहते,
जे आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते!
✨ तारीख आणि वेळ:
📅 शुक्रवार, २० डिसेंबर २०२४
⏰ रात्रौ ९:३० वाजता
🌟 ठिकाण:
📍 रोटरी क्लब हाऊस, विश्रामबाग, सांगली
🎟️ तुमचे तिकीट आजच निश्चित करा आणि नाट्यप्रेमाचा आनंद लुटा!
📲799 199 1771📲 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये " नटराज " या नावाने सेव्ह करावा, आणि नाटकांची आणि अन्य कार्यक्रमांची WhatsApp द्वारे तिकिटे मिळवा. तेही अगदी कमी चार्जेस मध्ये..
👍" एकदम सोप्पं आहे…"👍
#मराठीनाटक #रंगभूमी
13/12/2024
🌟 "तुमचं हक्काचं मनोरंजन 🎭 - बुकिंग करा अगदी सोपं! 📱✨"

नमस्कार!
मी आशिष पवार.
सांगली आणि कोल्हापूरमध्ये 'फ्रेंड रिक्वेस्ट' या नाटकाच्या निमित्ताने आपल्याशी भेटण्यास उत्सुक आहे.
📅 १४ डिसेंबर
⏰ दुपारी ४:३० वाजता
📍 गोविंदराव टेंबे रंगमंदिर, कोल्हापूर
📅 १५ डिसेंबर
⏰ दुपारी ४:३० वाजता
📍 विष्णुदास भावे नाट्यमंदिर, सांगली
आपल्या उपस्थितीची आतुरतेने वाट पाहतो.
'फ्रेंड रिक्वेस्ट'हे नाटक नक्की बघा आणि आम्हाला तुमच्या शुभेच्छा द्या!
🌟 "तुमचं हक्काचं मनोरंजन 🎭 - बुकिंग करा अगदी सोपं! 📱✨"
📲799 199 1771📲 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये " नटराज " या नावाने सेव्ह करावा, आणि नाटकांची आणि अन्य कार्यक्रमांची WhatsApp द्वारे तिकिटे मिळवा. तेही अगदी कमी चार्जेस मध्ये..
👍" एकदम सोप्पं आहे…"👍
#मराठीनाटक #रंगभूमी
11/12/2024
"खुशखबर! 🥳🎉""खुशखबर! 🥳🎉""खुशखबर! 🥳🎉"
आपल्या साठी आनंदाची बातमी! 🌟
६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२४-२०२५ मध्ये पारितोषिक मिळवलेल्या विजेत्यांचे
नटराज (इथे WhatsApp द्वारे तिकीट मिळते) तर्फे
हार्दिक अभिनंदन
"नटराज 🎭 - नाट्यप्रेमींसाठी एक नवीन सोय 🎟️! WhatsApp करा आणि तुमची तिकीटे मिळवा 📲. एकदम सोपं, एकदम झटक्यात! ✨"
#मराठीनाटक #रंगभूमी
09/12/2024
🌟 "तुमचं हक्काचं मनोरंजन 🎭 - बुकिंग करा अगदी सोपं! 📱✨"
📲799 199 1771📲 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये " नटराज " या नावाने सेव्ह करावा, आणि नाटकांची आणि अन्य कार्यक्रमांची WhatsApp द्वारे तिकिटे मिळवा. तेही अगदी कमी चार्जेस मध्ये..
👍" एकदम सोप्पं आहे…"👍
#मराठीनाटक #रंगभूमी
06/12/2024
🎭 "मराठी रंगभूमीचा अमूल्य ठेवा 🌟 आता तुमच्या शहरात! 🎟️ तिकीट बुक करा आणि अनुभव घ्या अमेझिंग ! 🤩"
📲799 199 1771📲 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये " नटराज " या नावाने सेव्ह करावा, आणि नाटकांची आणि अन्य कार्यक्रमांची WhatsApp द्वारे तिकिटे मिळवा. तेही अगदी कमी चार्जेस मध्ये..
👍" एकदम सोप्पं आहे…"👍
#मराठीनाटक #रंगभूमी
03/12/2024
🎭 "नाट्यप्रेमींनो, चला वेळेवर भेटूया ‘नटराज’च्या मंचावर ⏳✨ WhatsApp करा, तुमचं तिकीट पटकन बुक करा! 📱🎟️"
📲799 199 1771📲 हा नंबर आपल्या मोबाईलमध्ये " नटराज " या नावाने सेव्ह करावा, आणि नाटकांची आणि अन्य कार्यक्रमांची WhatsApp द्वारे तिकिटे मिळवा. तेही अगदी कमी चार्जेस मध्ये..
👍" एकदम सोप्पं आहे…"👍
Click here to claim your Sponsored Listing.