Prashant Gade

Prashant Gade

Share

02/07/2021

⚜️👑🚨पुण्यनगरीचे उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांची भेट घेऊन त्यांना पुढिल वाटचालिस शुभेच्छा दिल्या ⚜️🚨

Photos from Prashant Gade's post 25/03/2021

पुणे जिल्हा परिषद सदस्य व महिला बालकल्याण सभापती पूजाताई नवनाथ पारगे यांच्या निधीतून
#आज ग्रामपंचायत गाऊडदरा च्या वतीने स्मशानभुमि चे भूमिपूजन करण्यात आले
💫प्रमुख उपस्थिति💫
श्री.नवनाथ दादा पारगे
(मा.जि.परिषद सदस्य)
श्री.संजय यादव (अध्यक्ष शिक्षण संघर्ष समिती म.राज्य)
श्री. अशोक बाप्पू गोगावाले (सरपंच गोगलवाडी) राजेंद्र पवार (राष्ट्रवादी नेते)
सरपंच/उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, समस्त ग्रामस्त गाऊडदरा इत्याती मान्यवर उपस्थित होते.

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address

Sr No 217, Pashan Sus Road
Pune
411021