Marathi Media
10/07/2026
कोकणवासीयांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई-गोवा आणि मिऱ्या-नागपूर महामार्गावर आंबाघाटात 4 किमीचा बोगदा, 100 कोटींचा उड्डाणपूल, 5 पादचारी पूल आणि 80 आधुनिक बसथांबे उभारण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे.
10/07/2026
शरद पवार यांनी विधानभवनात कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नी आयोजित बैठकीला उपस्थिती लावली होती. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेत स्वागत केलं होतं. यावर संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केलीय.
10/07/2026
महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत 7 सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली असून याबाबत महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत.
Click here to claim your Sponsored Listing.