Agrosecret

Agrosecret

Share

Photos from Agrosecret's post 13/07/2024

Results of Vardaan our indigenously developed Root stimulant on Rose Grafts

20/04/2024

Boron-Glycinate (B-5%) available in bulk quantity. Please send your inquiry.

Photos from Agrosecret's post 09/08/2023

ॲग्रोसिक्रेट, पुणे ह्यांनी संशोधित केलेल्या वरदान ह्या उत्पादनाच्या विक्रीचा शुभारंभ आमचे चॅनल पार्टनर श्री विशाल घारे, संचालक विवेक कृषी उद्योग तळेगाव ह्यांच्या हस्ते श्री दिलीप काळे, मॅनेजर साई फ्लोरा, पवनानगर ह्यांना देऊन करण्यात आला. वरदान हे उत्पादन नर्सरीत तयार होणाऱ्या गुलाबाच्या रोपांना मुळे फोडण्यासाठी विकसीत करण्यात आले आहे. श्री मुकुंद ठाकर, संचालक, साई फ्लोरा पवनानगर ह्यांच्या नर्सरीत वरदान ह्या उत्पादनाच्या अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने चाचण्या घेण्यात आल्या. वरदान वापरले असता १२ दिवसांनी जुमिलीया आणि टॉप सिक्रेट ह्या दोन्ही प्रकारच्या रोपांना मुळे फुटण्यास सुरुवात झाली. श्री मुकुंद ठाकर साहेब आणि श्री दिलीप काळे साहेब आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्हाला दिलेल्या संधी बद्दल आणि आमच्या वाढविलेल्या उत्साहाबद्दल खूप खूप धन्यवाद!
वरदानची चाचणी घेण्यासाठी संपर्क करा. आमचे चॅनल पार्टनर आहेत.....
विवेक कृषी उद्योग, तळेगाव आणि विवेक फर्टीलायझर्स, इंदुरी
Dr. Prashant Mendki
9767898401

03/11/2022

Farmers reaction after 5 days of application of Soil Doctor and Pick-Up

Want your business to be the top-listed Engineering Company in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address

Behind Cadbury India Ltd.
Pune
410507