pranav_apte12

pranav_apte12

Share

08/10/2022

माहोल चे २ कवी!

प्रणव आपटे ( )
लखन शोभा बाळकृष्ण ( )

या माहोल करु!

Photos from pranav_apte12's post 16/09/2021

आजगाव!
नारळाच्या मोठमोठ्या वाड्या, काठोकाठ कमळ उमलणारा गणेश तलाव, एक पुरुष खोल पाण्यात उतरून ती कमळ काढणे! अगदी दारासमोर येणारे मोर! आणि कधी कधी भोमवाड्यातल्या बंड्या ने पाहिलेल्या वाघाच्या खबरा! ह्या सगळ्याने नटलेला गाव! मी जन्मापासून पुण्यातच वाढलो असलो तरी माझी मूळ ह्या गावाशी घट्ट जोडलेली आहेत हा माझ्या पूर्वजांनी दिलेला आशीर्वादच आहे असं मी समजतो!
यंदा आमच्या गेल्या 2 पिढ्यांपासून एकत्र असणाऱ्या गणपती साठी, lockdown च्या एका ब्रेक नंतर पुन्हा आजगावात जाणं झालं! तेव्हाचे फोटो❤️
ह्या एकत्र गणपती च्या परंपरा खूप वर्ष अबाधित राहोत हीच इच्छा❤️

Photos 30/01/2020

()
・・・
सहस्रचंद्रदर्शन !!!!
18.01.2020
आपटे, फडके ,गणपुले, गोरे
व ❤️ आजोबा

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Art

Website

Address

Pune