Aditya potfode
21/01/2026
इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहलेला हा प्रसंग. रणपती शिवराय स्वारी आग्रा...
या भव्य दिव्य चित्रपटात रणांगणात पराक्रम गाजविणा-या म-हाठ्याच्या स्वाभिमानाला आणि हिंदवी स्वराज्याला ठेच पोहचविणा-या गनिमांना कसा धडा शिकवायचा हे दाखवून दिले. *सह्याद्रीच्या स्तंभातून रौद्र रुप घेऊन दिल्लीच्या दरबारात प्रकटलेले हे अग्नीतिक्ष्ण नखांचे नरसिंह साक्षात शिवछत्रपती शिवराय...* डोळ्यात आग आणि चेह-यावर चमक असणारा गनिमांच्या काळजात नुसतं नाव ऐकलं तरी धडकी भरविणा-या महापराक्रमी रणधुरंधर छत्रपती शिवराय. मुघल सल्तनत बादशहा औरंगजेब गाझी यांच्या दरबारात उरात धडकी भरणारा माझ्या स्वराज्याच्या राजाची दख्खन च्या वाघाची गगनभेदी डरकाळीने अंगावर काटा आला... 🔥🔥🔥 जय शिवराय. चला भेटु ३० जानेवारी २०२६ ला चित्रपट गृहात... 🙏🏻🙏🏻🙏🏻
🚩
21/12/2025
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच तुकाराम महाराज यांच्या चरणी प्रार्थना 🙏🌺
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Address
Majalgon
Pune