FlatnFloors
19/06/2022
Major decisions like buying homes demand wise thinking and are to be taken after looking into all aspects of real estate.
Location, amenities, architectural designing all should be looked into.
20/12/2021
सांगली शहरातील TVS शोरूम, माधवनगर परिसरात फ्लॅट खरेदी करु इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर.🙂
सांगलीकरांचा उत्तम प्रतिसाद लाभल्यास इंद्रप्रस्थ, TVS शोरूम मागे, माधवनगर याठिकाणी सुप्रसिद्ध डेव्हलपर #वर्धमान_बिल्डर्स हे कस्टमाइझ्ड अपार्टमेंट (Customized Apartment) डेव्हलप करण्याचे प्लानिंग करत आहेत..
2BHK - 8 फ्लॅट्स - @ 32लाख
3BHK - 4 फ्लॅट्स - @ 64लाख
राष्ट्रीयकृत बँकेमार्फत १००% कर्जसहाय्य उपलब्ध (Pay Gov charges only)
फ्लॅट्स खरेदी करु इच्छिणाऱ्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा.
बिल्डर:- वर्धमान बिल्डर्स
Call/Whatsapp 9890188283
प्रमोटर:- फ्लॅटnफ्लोअर्स ()
Call/Whatsapp 9960280538
17/12/2021
मिरजेच्या ब्राह्मणपुरीत फ्लॅट्स शोधताय?
श्री समर्थ रेसिडन्सी
श्री दत्त प्रमोटर्स आणि बिल्डर्स घेऊन आले आहेत प्रशस्त 1BHK आणि 2BHK फ्लॅट्स.. तेही आपल्या ब्राह्मणपुरीत 🙂🤘
खालील खास वैषिष्ठ्यांसह
✓ पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ₹ २.६७ लाखाचे अर्थसहाय्य.
✓ रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम.
✓ बॅटरी बॅक-अपसह लिफ्टची सोय.
✓ प्रत्येक फ्लॅट इंटरकॉमने सिक्युरिटी केबिनशी जोडलेला आहे.
✓ प्रवेशद्वार व पार्किंग CCTV कॅमेऱ्याच्या निगराणी खाली.
✓ २४ तास नळाचे पाणी उपलब्ध.
✓ टू व्हिलर, फोर व्हिलर पार्किंग उपलब्ध.
✓ मिरज मार्केट, गणेश तलाव, सराफ कट्टा, शाळा, दवाखाने, बँक, ATM, पोलीस स्टेशन अगदी पाच मिनिटांच्या अंतरावरवर.
प्रोजेक्ट लोकेशन:- श्री समर्थ रेसिडन्सी
S. No.2273, बानगुडे गल्ली, मिरजकर क्लासेस जवळ,
ब्राम्हणपुरी ,मिरज.
प्रमोटर: फ्लॅटnफ्लोअर्स ( )
Call/WhatsApp 9960280538
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Address
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |