Dhadakebaaz
31/05/2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या 134 व्या भागात देशवासियांना संबोधित करताना सध्याच्या अनेक चालू घडामोडींवर विषयांवर चर्चा केली.
या दरम्यान त्यांनी भारतीय खेळाडूंची कामगिरी आणि त्यांनी मिळवलेले यश, उन्हाळ्याच्या दिवसांत पारंपरिक पेय पदार्थांचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण आणि जैवविविधता यांसारख्या मुद्द्यांवर प्रामुख्याने प्रकाश टाकला!...
29/05/2026
बद्रीनाथ धाम येथे कथेदरम्यान बागेश्वर धाम सरकारचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी NEET पेपर लीक प्रकरणावर मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, पेपर लीकची शिक्षा विद्यार्थ्यांना नाही, तर व्यवस्थेला मिळाली पाहिजे!..
तुमचे या वक्तव्याबद्दल मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा!....
Click here to claim your Sponsored Listing.