Marathi News
Marathi Tomane या पेज वर सर्वांचे स्वागत. चालू आणि लेटेस्ट बातम्या आणि मनोरंजक बातम्या तसेच हटके आणि हेल्दी बातम्या तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू.
26/06/2026
अक्षय कुमारचा ‘Welcome To The Jungle’ कसा आहे? वाचा सविस्तर रिव्ह्यू
‘Welcome To The Jungle’ Review: अक्षय कुमारची कॉमेडी पुन्हा फॉर्ममध्ये; भरपूर हशा, थोडा गोंधळ! - Masala Manoranjan अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल आणि तगडी स्टारकास्ट असलेला ‘Welcome To The Jungle’ हा गोंधळ, कॉमेडी आणि नॉस्टॅल्जियाचा मो.....
08/06/2026
कंगना रणौत सध्या ‘भारत भाग्य विधाता’ मुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं.
04/06/2026
पिढ्या बदलल्या, काळ बदलला, पण अशोक मामांवरील प्रेम कधीच बदललं नाही! ❤️
पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 🎂💐
आपल्या अफलातून विनोदशैलीने आणि संस्मरणीय भूमिकांनी तुम्ही मराठी रसिकांच्या हृदयावर कायम अधिराज्य गाजवलं आहे.
31/05/2026
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻