Vision Finserv

Vision Finserv

Share

Building up your capital, we provide absolute and genuine insurance and investment recourse.

25/09/2020

*मेडिक्लेमचा फायदा की तोटा*

उदाहरणार्थ -
एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटूंबाची मेडिक्लेम पॉलिसी घेतली. वार्षिक प्रिमियम १५००० रुपये. त्याने पुढील १० वर्षे हप्ते भरले. १० वर्षानंतर दुर्दैवाने त्या व्यक्तीला आजारपणाने २ लाख रुपये हॉस्पिटलमध्ये खर्च आला.
दहा वर्षे भरलेला प्रिमियम रुपये १५,००० × १० = १५०००० /- रुपये
आणि हॉस्पिटलचं बील झालं २,००,००० लाख.

आता तुम्ही काय विचार करत आहात?🤔
*मेडिक्लेम पॉलिसी घेणं हा मुर्खपणा की हुशारी*❓❓😃
आता विचार कसला करताय उचला फोन
📱फोन करा. महेश कुलकर्णी
मो.न.-9923055666
*वॉटसअप संपर्क करण्यासाठी*👇
🪀 8888874724

*🔹स्टार हेल्थ मेडिक्लेम योजना🔹*
👨‍👩‍👧‍👦 फँमिली हेल्थ ऑप्टिमा (संपूर्ण कुटूंबासाठी)
💁‍♂️ मेडिक्लासिक (एकट्यासाठी)
👥 सिनिअर सिटीझन रेड कार्पेट (जेष्ठ नागरिकांसाठी)
👫 यंगस्टार (खास तरुणांसाठी)
🩺कार्डियाक केअर (खास हदयरोग्यांसाठी)
💊डायबेटिस सेफ (खास मधूमेहींसाठी)
👶 कॉम्प्रेसिव्ह प्लँन ( VIP प्लान +प्रसुती खर्चासह)
🏍️अपघाती विमा
*✅फायदे✅*
☃️ करोना साठी पण संरक्षण.
💊जुण्या आजारांनाही संरक्षण.
💰💵 कलम 80 डी अंतर्गत आयकर लाभ.
🏥🏪महाराष्ट्र तील,मुंबई/ पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये कँशलेस.
🚑 अँम्ब्युलंस सेवेचा लाभ.
🦽 डे कवर चे सर्व आजार ना सुध्दा कव्हर.
👇 *दरवर्षी एका कुटुंबाचा होणारा अनावश्यक अंदाजे मासिक खर्च*💵💵💵💵💵
चहा - १००० रुपये
पेट्रोल - १००० रुपये
अनावश्यक वस्तू खरेदी - २००० रुपये
हॉटेलिंग - १०००रुपये किमान.
इतर अनेक नूकसान - २००० रुपये
💊आजारपण - (काही हजारांचा खर्च)
*एकूण अनावश्यक खर्च - ७००० रुपये ते पण मासिक आणि मेडिक्लेम वार्षिक 15000/-*
मित्रांनो, एवढा किंवा यापेक्षा जास्त अनावश्यक खर्च एका माणसावर होत असेल मासिक , तर मग संपूर्ण कुटूंबाचा किती होत असेल?
एवढ्या किंवा यापेक्षा कमी पैशात अख्खा कुटूंबाची मेडिक्लेम पॉलिसी होऊन जाते आणि पैसे पण वाचतील.😃😃
आणि *मेडिक्लेम महाग वाटत असेल तर मग एकदा आजारी पडून बघाच.*
😊😊😊😊😇😇

📱फोन करा. महेश कुलकर्णी
मो.न.-9923055666
*वॉटसअप संपर्क करण्यासाठी*👇
🪀 8888874724

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Pune