varsharanii
18/03/2022
आज चैत्र शुक्ल प्रतिपदा धुलेडी/ धुलीवंदन सण.
आपण सर्वजण व्यथा विसरून रंगात रंगून जावूया.
आज रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,रंग नात्याचा,
रंग बंधाचा, रंग हर्षाचा,रंग उल्हासाचा.
धुलीवंदनाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रंगमय शुभेच्छा.
pic :-
&
17/03/2022
होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य,आळस यांचे दहन होवो
आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद,सुख, आरोग्य आणि शांति नांदो
!! होळीच्या तुम्हाला आणि कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!!!
Happy Holi. . .!!
pic :-
07/03/2022
Be So Busy Improving Yourself That You Do Not Get Time To Criticize Others....💝
पहात रहा. . . ☺
"ज्ञानेश्वर माऊली"
सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता.
आपल्या "सोनी मराठी" या चॅनलवर
#विणूयाअतूटनाती
21/12/2021
We Don't Need A New Sunrise To Start Over,
We Just Need A New Mindset...
pic :-
mau :- 😎 💞
05/11/2021
तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी,
बलिप्रतिपदा पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!💐💐💐
28/10/2021
festival vibes ❤❤❤
❤️
, &
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune
411011