Nitin Lonari
05/11/2021
#दिवाळीपाडवा2021 🌟
देऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उठण्याचा.....
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठुनी मुहूर्त दिवाळी सणाचा..... 😍❤️
👉 दिवाळी पाडवा निमित्त आपणास सर्वांना | मंगलमय शुभेच्छा..!🤩🥳
#दिवाळीपाडवा #बलीप्रतिपदा #शुभदिपावली2021 #दिवाळी #दिवाळी2021
01/11/2021
#वसुबारस2021
आज #वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस.आपलं पशुधन गाई-वासरांप्रति कृतज्ञता व्यक्त करून दीपोत्सवाची सुरुवात करूया..!🐄🐄
👉 कृषी संस्कृतीचे महत्व सांगणाऱ्या या मंगलमय दिवशी बळीराजाला सुख-समृद्धी आणि भरभराट लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..! 💐💐
#दिवाळी
Click here to claim your Sponsored Listing.