Roh Academy
BOOK YOUR SEAT NOW
BATCH 2.0 START 05/10/2023
REGISTRATION :- +91 9766851019
LOCATION :- PUNE (MAHARASHTRA)
CLASS DURATION - 1 MONTH
FEES ONLY 20,000/-
12/08/2022
Biggest Wedding Cinematography Workshop In Pune..!
Experience how we shoot Wedding function ,Music Album Song, Short Film and get in depth knowledge about edits as well. Hurry Up.!
Duration: 2 DAYS
Date : 22 & 23 August 2022
WorkShop Time: 9:00AM To 5:00PM
Book Your Seat Now..!
Registration Link :
https://forms.gle/EZiYUQ8JSKygVjU7A
For More Details & Bookings : +91 9766851019
Term & Condition :
Camera, Lenses, Gimble Compulsory
03/08/2022
सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..
रोह प्रोडक्शन घेऊन आले आहे आपल्यासाठी फक्त २ दिवसात सिनेमॅटोग्राफी आणि व्हिडिओ इडीटींग शिकण्याची सुवर्णसंधी.
तुमची सीट आत्ताच बुक करा कारण फक्त २० सीट्स आहेत
फोटोग्राफी करायला तुम्हाला आवडतं ? व्हेडींग सिनेमॅटोग्राफीचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आपणास घ्यायचंय ? तर मग विचार कसला करताय.. ही सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे एका कार्यशाळेमध्ये ' रोह प्रोडक्शन आणि इन्स्टिट्यूट आँफ सिनेमॅटोग्राफी’ यांच्यातर्फे दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे.सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर श्री.सागर धनगर सर यांच्याकडून आपणास शास्त्रशुद्ध पद्धतीने सेनेमोटोग्राफीचे बेसिक तंत्रज्ञान शिकण्याची सुवर्णसंधी या कार्यशाळेत मिळणार आहे.
सिनेमॅटोग्राफीची आवड असणाऱ्या नवोदितांना साठी ही सुवर्णसंधी असून या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कॅमेरा कसा हाताळावा (चालवायाचा) ? त्याचे प्रकार कोणते ? लेन्सचा कशा प्रकारे उपयोग करता येऊ शकतो ? सिनेमॅटोग्राफी कलात्मक दृष्टी कशी विकसीत करावी ? त्यासाठी कोणते मुद्दे लक्षात घ्यावेत ? सिनेमॅटोग्राफीचा सराव कसा करावा? यासारख्या अनेक विषयांचा वेध या कार्यशाळेत घेतला जाणार आहे.
अल्बम साँग, प्री व्हेडींग, कार्पोरेट फील्म यासारख्या वेगवेगळ्या प्रसंगी सिनेमॅटोग्राफी कशी करावी याची माहिती ही यात दिली जाणार आहे.तर श्री.प्रशांत धनगर सर यांच्या कडून व्हिडीओ इडीटींगचे सुक्ष्म, अचुक, अध्यायात आणि सर्वोत्तम असे प्रशिक्षण मिळणार आहे.यावेळी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केलं जाईल. सहभागी होणाऱ्यांना ' रोह प्रोडक्शन आणि इन्स्टिट्यूट आँफ सिनेमॅटोग्राफी’ संस्थेकडून प्रमाणपत्र दिलं जाईल.
संपर्क - +91 9766851019
01/08/2022
Biggest Wedding Cinematography Workshop In Pune..!
Experience how we shoot Wedding function ,Music Album Song, Short Film and get in depth knowledge about edits as well. Hurry Up.!
Duration: 2 DAYS
WorkShop Time: 9:00AM To 5:00PM
Book Your Seat Now..!
Registration Link :
https://forms.gle/EZiYUQ8JSKygVjU7A
For More Details & Bookings : +91 9766851019
Term & Condition :
Camera, Lenses, Gimble Compulsory
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
411046
Opening Hours
| Monday | 10am - 5am |
| Tuesday | 10am - 5am |
| Wednesday | 10am - 5am |
| Thursday | 10am - 5am |
| Friday | 10am - 5am |
| Saturday | 10am - 5am |