Cricket Dhamaka

Cricket Dhamaka

Share

31/05/2026

रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCB ची ऐतिहासिक कामगिरी!

🏆 IPL 2025 Champions
🏆 IPL 2026 Champions

18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर RCB ने जिंकलेलं पहिलं विजेतेपद आता एका नव्या युगात बदललं आहे! 🔥

विराट कोहली, रजत पाटीदार आणि संपूर्ण संघाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर RCB ने सलग दोन हंगाम IPL वर वर्चस्व गाजवत Back-to-Back Champions होण्याचा पराक्रम केला. 👑

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जनंतर सलग IPL किताब जिंकणारी RCB ही केवळ तिसरी फ्रँचायझी ठरली आहे. 🏏🏆

IPLChampion BackToBackChampions CricketDhamaka IPL Cricket RCBFans KingKohli Champions IPLFinal RCBForever 🏆🔥

31/05/2026

वैभव सूर्यवंशीने IPL 2026 मध्ये तब्बल 776 धावा करत Orange Cap जिंकली आणि इतिहास रचला. 🔥

या शर्यतीत त्याने शुभमन गिल (732), साई सुदर्शन (722), विराट कोहली (640), हेन्रिक क्लासेन (624) आणि इशान किशन (602) यांसारख्या स्टार खेळाडूंनाही मागे टाकलं. 👏

🚀 IPL इतिहासातील सर्वात युवा Orange Cap विजेता बनत वैभवने आपल्या उज्ज्वल भविष्याची झलक दाखवली आहे.

⭐ Future Star Alert: वैभव सूर्यवंशी!

ShubmanGill SaiSudharsan ViratKohli HeinrichKlaasen IshanKishan TeamIndia CricketDhamaka CricketNews IndianCricket FutureStar IPLRecords 🧡🏏🔥

31/05/2026

MP League 🔥💀

31/05/2026

🏆 ESPNcricinfo Awards मध्ये 21व्या शतकातील क्रिकेटचे महान दिग्गज निवडले गेले! 🌟

🏏 सचिन तेंडुलकर ते जसप्रीत बुमराह...
क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिग्गजांचा हा खास सन्मान! 👏

⚡ एबी डी व्हिलियर्स
🎯 मुथय्या मुरलीधरन
🔥 जसप्रीत बुमराह
💪 जॅक कॅलिस
👑 एलिस पेरी

या यादीशी तुम्ही कितपत सहमत आहात? 🤔

💬 तुमच्या मते या यादीत आणखी कोणत्या दिग्गजाला स्थान मिळायला हवं होतं? 👇🔥

JaspritBumrah Muralitharan JacquesKallis EllysePerry CricketNews CricketFans CricketUpdates TeamIndia CricketReels MarathiCricket

25/05/2026

व्यक्तिगत आकडे जबरदस्त, पण टीमचं नशीब साथ देऊ शकलं नाही का? 🤔

2018 ते 2026 दरम्यान **8 वेळा 500+ धावा**, सातत्यपूर्ण कामगिरी… तरीही **KL राहुल फक्त एकदाच आपल्या संघाला IPL Playoffs मध्ये पोहोचवू शकला! 😯

**2018 – 659 Runs**
**2019 – 593 Runs**
**2020 – 670 Runs**
**2021 – 626 Runs**
**2022 – 616 Runs**
**2024 – 520 Runs**
**2025 – 539 Runs**
**2026 – 593 Runs**

**तुमच्या मते KL राहुल unlucky आहे? 👀👇**

CricketDhamaka IPL2026 CricketNews IndianCricket KLRahulFans Playoffs IPLStats CricketUpdates

Want your public figure to be the top-listed Public Figure in Barsi?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address

Barsi