Popy.vlogs

Popy.vlogs

Share

18/03/2026

तुम्हाला व तुमच्या कुठुंबाला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!…..

18/03/2026

“तुम्हाला व तुमच्या कुठुंबाला गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!”

24/02/2026

'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' 'श्री स्वामी समर्थ' #श्रीस्वामीसमर्थ #स्वामीसमर्थ

21/02/2026
05/02/2026

तो रोज सकाळी ऑफिसमध्ये येताना हसायचा.
जणू काही त्याच्या आयुष्यात काहीच अडचण नाही.
लोक त्याला पाहून म्हणायचे,
“हा माणूस खूप पॉझिटिव्ह आहे.”
“काहीही झालं तरी हा हसतो.”

कोणीही विचार केलाच नाही की
तो का इतका हसतो.
ते हसू खरं आहे की फक्त मुखवटा आहे,
याचा कोणी अंदाजच लावला नाही.

दुपारी चहा घेताना
तो सगळ्यांशी गप्पा मारायचा.
कोणी आपली समस्या सांगितली
तर तो शांतपणे ऐकून घ्यायचा.
समोरचा माणूस हलका व्हायचा.
पण त्याच्या मनातली गाठ मात्र
कोणी सोडवत नव्हतं.

ऑफिस संपलं की सगळे आपापल्या घरी जात.
कोणी मित्रांसोबत बाहेर जाईल,
कोणी घरच्यांमध्ये रमून जाईल.
तो मात्र सरळ घरी जायचा.
घरी गेल्यावर घरात शांतता असायची.
फोन उघडायचा…
पण कुणालाच मेसेज पाठवायचा नाही.
कुणालाच कॉल करायचा नाही.

रात्री उशीवर डोकं ठेवलं की
विचारांचा आवाज मोठा व्हायचा.
“मी खरंच कोणासाठी तरी महत्त्वाचा आहे का?”
“मी नसतो तरी कुणाला फरक पडेल का?”
“मी लोकांसाठी फक्त सोयीचा माणूस तर नाही ना?”

हे प्रश्न त्याने कुणालाच विचारले नाहीत.
कारण त्याला वाटायचं –
असं विचार करणं म्हणजे कमकुवतपणा.
पुरुषांनी स्वतःच्या भावना बोलून दाखवायच्या नसतात,
असं त्याला शिकवलं गेलं होतं.

एक दिवस तो ऑफिसला आला नाही.
दुसऱ्या दिवशीही नाही.
तिसऱ्या दिवशी कळालं –
त्याने नोकरी सोडली आहे.
कोणालाही न सांगता.
कोणतंही कारण न देता.

तेव्हा सगळे म्हणाले,
“अरे, हा तर खूप हसरा होता.
याला काय अडचण असणार?”

पण इथेच आपण चुकतो.
आपण लोकांना पाहून लगेच ठरवतो
की समोरचा माणूस ठीक आहे.
पण काही लोक हसतात कारण
त्यांना रडायचं नसतं लोकांसमोर.
काही लोक शांत राहतात कारण
त्यांना ऐकून घेणारं कुणी नसतं.

जगात खूप लोक
दोन चेहरे घेऊन फिरतात.
एक लोकांसाठी…
आणि एक स्वतःसाठी.

👇 थेट प्रश्न:
तुझ्या आजूबाजूला असा कोणी आहे का
जो बाहेरून ठीक दिसतो
पण आतून वेगळ्याच लढाया लढतोय?

29/01/2026

Miss you dada💔😩

28/01/2026

भावपूर्ण श्रद्धांजली दादा 💐💐💐

27/01/2026
16/12/2025

मेकअप करून छान दिसते का बिना मेकअप 💄

Want your public figure to be the top-listed Public Figure in Latur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Culinary Team

Attire

Website

Address

Khandoba Chowk
Latur