Mayur

Mayur

Share

26/01/2021

गेल्या 6-7 वर्षात फक्त स्वतःचाच #उद्योग नाही तर इतरही शेकडो brands/उद्योजकांसोबत वेगवेगळ्या roles मध्ये काम करताना काही insights तयार झाल्या आहेत. त्यातून #व्यवसाय करतांना होणाऱ्या कॉमन ११ चुका मी निवडल्या आहेत. ह्यात व्यवसाय सुरु करण्याच्याही आधी होणाऱ्या चुका आल्या, करतांना होणाऱ्या चुका आल्या, न घेतली जाणारी - पण महत्वाची अशी खबरदारी आली, डिजिटल मार्केटिंग करताना होणाऱ्या चुका आल्या. Additionally, आणि व्यवसाय in general अश्या अनेक विषयांवर Vhaan - Best For Ethnicच्या भूषणसोबत बोलणं झालं.

01/01/2019

राजेशाही!

फक्त एका शब्दात वहाणबद्दल सांगा!
-------------------------------------------------------------
फक्त एका शब्दात सर्व पकडणं, वाटतं तितकं सोपं नाही.
त्यामुळे Who knows maybe सगळ्यात भारी ऊत्तर देणार्याला त्यांच्या इनबॉक्समध्ये आमच्याकडून काहीतरी surprise मिळेल!
:D

Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Nasik?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Nasik