Marathi Serials
Digital Creator
जर तुम्हाला माझ्या पोस्ट आवडत असतील व अशाच entertainment संबंधित नव नवीन अपडेट्स पाहिजे असतील तर प्लीज पेजला फॉलो करा
मराठी मालिका
टीव्ही सीरियल
मराठी सेलिब्रिटीज न्यूज
मराठी मालिका अपडेट्स
Follow
Subscribe
11/06/2026
💚 सारंगला अखेर त्याची चूक उमगली!
सावलीशी बोलून आल्यानंतर सारंग दारू पिऊन घरी आला होता. त्यामुळे ओवी खूप घाबरली होती. पण सकाळी जाग आल्यावर सारंगला आपल्या वागण्याचा पश्चात्ताप झाला.
त्याने ओवीची मनापासून माफी मागितली आणि पुन्हा कधीही असे वागणार नाही, असे वचन दिले. एवढंच नाही तर ओवीला "पिंकी प्रॉमिस" करून तिचा विश्वास परत जिंकण्याचा प्रयत्न केला. 🤝❤️
❓ ओवी सारंगला माफ करेल का
11/06/2026
🎓 प्राजूने जिंकली सगळ्यांची मनं! ❤️
कॉलेजमध्ये पहिली आल्याबद्दल कौशिकच्या आजींनी प्राजक्ताला भरभरून आशीर्वाद दिले. 🙏✨
यावेळी कौशिक भाग्याला चिडवत म्हणतो, "तू जरा प्राजूकडून काही शिक. तू नुसती पास झाली तरी पार्टी द्यायला तयार असतेस आणि ही पहिली आली तरी पार्टीला नाही म्हणते!" 😄
पण प्राजू लगेच भाग्याची बाजू घेत म्हणते, "तिने एवढ्या कमी वेळात अभ्यास करून पास होणं हेही मोठं कौतुक आहे!" ❤️
प्राजूच्या या समजूतदारपणाने आणि मोठ्या मनाने पुन्हा एकदा सगळ्यांची मनं जिंकली! 🌟
❓तुमच्या मते, प्राजूने भाग्याचे केलेले कौतुक योग्य आहे का?
Please Comment करा
#पाठराखीण
11/06/2026
श्रीनिवास निर्दोष असल्याचे सिद्ध होईल की त्याला खरंच जेलची हवा खावी लागणार?
11/06/2026
🔥 गौतम बांदेकरचा खोटेपणा अखेर उघड! 🔥
शरूने ठोस पुरावे सादर करत गौतम बांदेकर हा फ्रॉड असल्याचे सगळ्यांसमोर सिद्ध केले. 😲 पण स्वतःचे पितळ उघडे पडताच गौतमनेही मोठा स्फोट केला!
त्याने सर्वांसमोर आसावरी आणि गौतम खानोलकर यांच्या नात्याबद्दल धक्कादायक खुलासा करत परब कुटुंबाला मोठ्या पेचात टाकले. 😱 त्यामुळे सगळ्यांसमोर परब कुटुंबाची मान खाली गेली.
❓ या खुलाशानंतर परब कुटुंबाची पुढची भूमिका काय असेल? आसावरी या आरोपांना कसे उत्तर देणार?
#सनईचौघडे
11/06/2026
सावलीने दुसरे लग्न केल्याचा गैरसमज, सारंगची दारूमध्ये बुडालेली वेदना! 😢
सावली आता कायमची दूर गेली आणि सगळं संपलं, या धक्क्यात सारंग दारू पिऊन घरी पोहोचतो. त्याची ही अवस्था पाहून अमृता संतापते. त्याला वास्तवाचं भान यावं म्हणून ती थेट त्याच्या तोंडात मारते! 😳
❓ अमृताच्या या धक्क्याने सारंग सावरून उभा राहील का? की सावलीच्या आठवणीत आणखी कोसळेल?
तुम्हाला काय वाटते?
Please Comment करा
11/06/2026
मंजिरीचा नवा डाव!
वेदाला स्वतःजवळ बोलावण्यासाठी मंजिरीने अथर्व आणि मीराचं भयानक रूप दाखवून तिच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 😨
पण तिची ही युक्ती यशस्वी होईल का? की वेदाला या सगळ्यामागचं सत्य समजेल? 🤔
❓मंजिरी वेदाला आपल्या जाळ्यात ओढण्यात यशस्वी होईल का?
Please comment 🙏 kara
11/06/2026
पीहूचं अपहरण, पण शुभू-श्रावणीमुळे ती सुखरूप घरी! ❤️
शुभूच्या बाबांवर खोटा चोरीचा आळ आहे हे पोलिसांना सांगू नये म्हणून नंदक्काच्या गुंडांनी श्रावणीच्या काका-काकूंची मुलगी पीहूचं अपहरण केलं. 😱
मात्र शुभू आणि श्रावणीने धाडस दाखवत पीहूला सुखरूप घरी आणलं! 🙌
आता आपल्या मुलीचा जीव वाचवणाऱ्या शुभूचे उपकार काका-काकू मान्य करतील का? आणि शुभूच्या बाबांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुढे येऊन मदत करतील का? 🤔
❓तुमच्या मते काका-काकू सत्याच्या बाजूने उभे राहतील का?
11/06/2026
लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत अभिनेत्री अनघा भगरेची होणार एन्ट्री ! साकारणार आर्या सामंत ही भूमिका.
आता पुढे काय होऊ शकते?
Please comment 🙏 kara
11/06/2026
सावलीची माफी मागायला आला, पण सावलीने त्याला स्पष्ट शब्दांत दूर जाण्यास सांगितले.
"आता माझा आणि तुमचा काही संबंध नाही!" 😢
सारंगने दुसरे लग्न केल्याचा गैरसमज मनात असल्यामुळे सावली त्याला सांगते की, "व्यंकटेश माझा नवरा आहे." हे ऐकताच सारंगला जबरदस्त धक्का बसतो. 😲
गैरसमजांच्या जाळ्यात अडकलेल्या या दोघांच्या नात्याला आता नवी दिशा मिळणार का? की त्यांच्यातील अंतर आणखी वाढणार? 🤔
Please comment 🙏 kara
Click here to claim your Sponsored Listing.
11/06/2026