Electronics And Telecommunication

Electronics And Telecommunication

Share

This branch is having wide scope in the public sector, Private sector as well as in Government sector. ⋙►Website: http://electronicsandtelecommunication.yolasite.com
⋙►Page: https://www.facebook.com/ElectronicsAndTelecommunication
⋙►Group: https://www.facebook.com/groups/Electronicandtelecommunication

The professionals of this field will find a very good future prospectus since so many multin

Photos 26/07/2017

फाईल केला? नाही..!!
अहो लवकर तो भरा,फक्त शेवटचे ५ दिवस बाकीये.
मागील आर्थिक वर्षाचे इनकम टँक्स भरण्याची मुदत जून नंतर पुनः १ महिण्यासाठी वाढवली होती, ती आता ३१ जुलैला संपतेय.

कमवणारा प्रत्येक व्यक्ति हा ITR फाईल करू शकतो,त्याचे उत्पन्न टँक्स लिमीटच्या आत (कमी)असो वा जास्त. टँक्स लागतो म्हणजे, त्यानेच फाईल करावे असं काही नसतं. जर तुम्ही आज ITR नोंदणी केली असेल तर त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे.

आत्ताचे दिलेले ५ मिनीटे कदाचित, आपल्या परिवाराला भविष्यातील पुंजी ठरणार आहे!

प्रत्येक, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक जो ITR भरतो त्या प्रत्येकाला कोणताही अतिरिक्त पैसे न भरता अपघात विमा लागू असतो....आणि ह्याची तशी सरकारी कायद्यात तरतूद आहे. Section 166 of motor act.

तसेच इनकम टँक्स पोर्टलवरून #पँन_आणि_आधार_कार्ड कसे लिंक करावे हे पण माहिती आपल्याला हवी असल्यास, खालील लिंकवर ती सर्व माहिती उपलब्ध आहे.

सविस्तर माहितीसाठी खालील लिंक वाचा.....

#अपघाती_मृत्यू : कायद्यातील तरतूदी
Accidental Death & Compensation:
(Income Tax Return Required)

जर कोणत्याही व्यक्तिला अपघाती मृत्यु ओढवल्यास आणि ती व्यक्ति सलग मागील ३ वर्षांचे ITR (Income tax return) नोंदणी (फाईल) करत असेल तर त्याला त्या तीन वर्षांचे सरासरी प्रमाणाच्या १० पटीत रक्कम त्याच्या परिवाराला देण्यास सरकारला बंधनकारक आहे.
हा एक सरकारी नियम / लिखीत तरतूद आहे.
(खाली कायदा सेक्शन नंबर नमूद केला आहे)

उदाहरण दाखल: अपघात झालेल्या माणसाची मागील ३ वर्षांची वार्षिक मिळकत आय : ४ लाख, ५ लाख, ६ लाख असा असेल.
तर त्या ३ही वर्षांचे सरासरी होणार ५ लाख रूपये आणि त्याच्या १०पट म्हणजेच ५० लाख रूपये सरकार कडून घेण्याचा अधिकार प्रत्येक आयटिआर भरणार्या व्यक्तिच्या परिवाराला आहे.

बर्याचवेळेस माहिती नसल्याचा अभाव किंवा कायद्यातील गैरसमज ह्यामुळे कोणी सरकारी दरवाजे ठोकत नाही
पण आपण आपला अधिकार हा घेअलाच पाहिजे.
मान्य की मयत व्यक्तिची जागा ह्या पैशातून नक्कीच भरून निघणार नाही पण भविष्यातील काही काळतरी सुखकर जाईल.

जरी सलग ३ वर्ष ITR returns दाखल केले नसेल तर, परिवाराला पैसा मिळणार नाही असे काही नाही; पण अशा परिस्थितीत सरकार कडून एखाद दिड लाख देऊन केस बंद केली जाते. पण जर ३ वर्षाचे सलग फाईलींग नोंद असेल तर ह्या स्थितीत बाजू आणखीन बळकट बनते आणि असे समजले जाते की मयत व्यक्ति त्या परिवाराची कमवणारी व्यक्ति होती. जर ती जिवंत राहीली असती तर त्याच्या परिवाराला ती पुढील १० वर्षामध्ये आताच्या वार्षिक आयच्या १० पट कमवले दिले असते आणि कुटुंबाचे व्यवस्थित पालन पोषणही केले असते.

आपल्यापैकी नोकरी (सर्विस) करणारे बरेच लोग आहेत आणि ते कमवणारे सुद्धा आहेत परंतू , त्यातील बहुतांशी लोक ITR (Return filing) नोंदवत नाही.
अशाने कंपनीद्वारे कपात केलेला हक्काचा पैसा सरकार कडून आपण परत घेत नाही आणि तसेच अशा अपघाती मृत्यूनंतर परिजनांना आपल्या पछ्यातही काही आर्थिक लाभ नाही.

माझ्या काही मित्रपरिवारात / ओळखीत अपघाती मृत्यू अशा बर्याच घटना घडल्या पण माहिती अभावी त्यांच्या कुटूंबांना ह्या संधी पासून मुकावे लागले, म्हणून ही माहिती पोस्ट रूपात आपल्या समोर मांडली आहे.

-----------------------------------------------------------------------
Source - Section 166 of the Motor act, 1988 (Supreme Court Judgment under Civil Appeal No. 9858 of 2013, arising out of SLP (C) No. 1056 of 2008) Dt 31 Oct 2013.
-----------------------------------------------------------------------
अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी कनेक्टेड रहा : 👇👇
☼•°•☆Digital Forum - डिजिटल फोरम 'A.K.'☆•°•☼

टिप: सर्व नोकरवर्गांनी ITR कायम भरला पाहिजे आपल्याला टँक्स पडो अथवा ना पडो. जर आपण आता पर्यंत नोंदणी केली नसल्यास, एकत्रित ३ ही वर्षाचे पण फायलिंग करू शकतो.

ह्या वर्षाचे ITR filling 2017-18 भरण्याची शेवटची तारिख ३०जून होती पण सरकार कडून अधिक एक महिणा वाढण्यात आला आहे. ह्मा मागील (April 2016 to March 2017) वर्षाचा 2017-18 ITR भरण्याची आता अंतिम तारिख ३१जुलै असून, हाची कृपया नोंद घ्यावी.
-----------------------------------------------------------------------
#लिंक_पँन_विथ_आधार:
स्वतःचे पँन कार्ड आणि आधारपत्र एकत्रित जुळणी खालील लिंक वरून करता येईल.
इन्कमटैक्स लिंक -: https://goo.gl/W8sUlS

- #डिजिटल_फोरम

Photos 24/08/2015

☼•°•☆ Electronics And Telecommunication ☆•°•☼

Photos 06/12/2013

☼•°•☆Electronics And Telecommunication☆•°•☼
Father of African Nation, Modern Gandhi, Anti Apartheid, Nobel Laureate(1993) and Bharat Ratna(1990) awardee Nelson Rolihlahla Mandela dies at the age of 95...Born on 18 July 1918, this man always reflected honesty, simplicity, generosity, kindness and humanity despite being Ex-Boxer and Lawyer...Man who lived in Robben Island jail for humongous 27 years(1963-1990) just to free South Africa from White-Black discrimination...Became First Black President of RSA in 1994-1999...What an inspiration when He says My Life is a struggle and I should live it...Truly the Greatest Ambassador for Humanity...Let's play homage to this Great Man by carrying his work forward ...!!

Want your school to be the top-listed School/college in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Address

Nashik