Self Development through Social Work
समाजकार्यामध्ये रस घेतला तर जिवन जगण्यातही हुरूप वाटतो व समाजाची गरजही पूर्ण होते. समाजच्या सोडविण्यात आपण मदत केली तर आपला आत्मविश्वास वाढतो. इतरांच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे हाताळता आल्यामुळे आपल्या स्वतःच्या समस्या सोडविणे अधिक सोपे व तणावविरहित वाटते. आयुष्याचे ध्येय गाठताना स्वतःच्या जीवनाशी असलेली वचनबद्धता पूर्ण करण्याबाबत भावनिक निकटतेला आपण बळी पडत नाही. भावनिक विलगता टिकवून आयुष्य तणावरहितपणे व आनंदाने जगणे सोपे जाते.
*पती-पत्नीचे आंतर संबंध , समाधान, शांती* विवाहितांसाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. सत्य बोलणे टाळल्यामुळे अथवा खोटे बोलल्यामुळे आपल्या *जीवनातील महत्त्वाच्या या बाबींना आपणच सूरूंग लावतो?हे कसे? त्यातून सांभाळून कसे घ्यावे?*
*💟ट्रान्सफॉर्मेशन ग्रुप* ,
😀 *हॅपी ह्यूमन फाउंडेशन, नाशिक*
👉 विषय:
*विवाहित जीवनातील स्वतःचे व इतरांचे खोटे बोलणे कसे हाताळावे*
*भाग 2*
🟣 *चर्चा व प्रश्न उत्तरे*
👉👏 *श्रोत्यांना* चर्चेत सहभागाची संधी व विनंती
*📢
*हा संदेश इतरांनाही पाठवू या! *आपल्या मोबाईलला अपग्रेड करण्या बाबत* आपण *उत्सुक* असतात. आपल्या स्वतःच्या व इतरांच्या *मनोभावनिक सॉफ्टवेअर ला अपग्रेड करण्या बाबत आपण उत्सुक आहात का? हे आपल्यासाठी कोण करणार* ?
✅ *दिनांक * २८ एप्रिल २०२४*_रविवार;_* रोजी*
*⏰ *संध्याकाळी ९ते १०.१५ वाजेपर्यंत* Zoom मिटींगला जुळावे
*ट्रान्सफॉर्मेशन उत्सुक* ग्रुप मध्ये सदस्य म्हणून अथवा *वॉलेंटियर* ग्रुपमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी संपर्क*:-
9822052901
👥 आयोजन *हॅपी ह्यूमन फाउंडेशन*, नाशिक. कार्यक्रमाचे *पाचवे वर्ष*
*दर रविवारला* दरवेळी पुढील लिंक वर याचवेळी हा कार्यक्रम होत असतो
Join Zoom Meeting
https://us06web.zoom.us/j/84414273411?pwd=cjlmWXkrSW9ndzlKdnMvWHJZZDB3dz09
Meeting ID: 844 1427 3411
Passcode: 988824
धन्यवाद 🙏🙏🙏
Join our Cloud HD Video Meeting Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Nashik
422001