Shrikant Suresh Rajput
16/10/2024
लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन लोकशाहीसाठीच मतदान करूया. ✌🏼 विकासाचे कमळ फुलवूया 🪷
Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra BJYM
#ठाणेकरांचा_जनसेवक
09/10/2024
भारत देशाचा अभिमान, असे टाटा समूहाचे अध्यक्ष,
पद्मविभूषण आदरणीय रतनजी टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने जगातील उद्योजकांचा एक आदर्श आज हरपला. संपूर्ण भारतवासियांच्या तर्फे अशा थोर, दानशूर व्यक्तिमत्त्वास भावपूर्ण श्रद्धांजली!!!
India lost it's Crown 💔
06/09/2024
गणेश चतुर्थीच्या मंगल प्रसंगी आपल्या जीवनात गणपती बाप्पा आनंद, समृद्धी आणि यश घेऊन यावेत अशी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया🙏🏻
22/04/2024
22/09/2023
Day 4th.. आमचा बाप्पा.. आमचा मोरया😇
21/09/2023
Day 3rd.. आमचा मोरया.. आमचा बाप्पा😇😇
Click here to claim your Sponsored Listing.