Abhijeet Rane

Abhijeet Rane

Share

16/04/2026

https://livemumbaimitra.com/?p=84841
*📰 MUMBAI MITRA FOLLOW UP*
-——
● *केबल वायर रॅकेट तपासात नवे धागेदोरे*
● २५ आरोपींना अटक; ४ टेम्पो जप्त
● मोठ्या प्रमाणात तांबे वायर व साहित्य हस्तगत
● साकीनाका येथील भंगार विक्रेत्यांवर संशय
● केबल पुरवठ्याचा ‘स्रोत’ अद्याप अस्पष्ट
——
CopperWire IllegalRacket Sakinaka TurbheMIDC BreakingNews

16/04/2026

*राज्य गुन्हेगारीत,ओरड हास्यास्पद*
राज्य गुन्हेगारीच्या विळख्यात ही विरोधकांकडून केली जाणारी ओरडच हास्यास्पद आहे.ड्रग्ज मिळणे हल्ली फोफावलं आपल्याकडे त्याचेप्रमाण लोकसंख्येचा आकार पाहता खूप कमी आहे.अन्य देशात तर शहरे व गांव अमंली पदार्थांच्या नशेत डुंबलयं.तिथल्या पोलिसांनी तर हात टेकले आहेत.

16/04/2026

*भाजपवरचे शिदेंसेनेचे आरोप राजकीय*
संभांजीनगर,अमरावती ईथे भाजपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना दादागिरी करत आरोप करीत आहेत.ते सर्वच आरोप बिनबुडाचे व राजकीय हेतूने प्रेरित असतांत.पोलिसानी मूळ गाठायचे म्हंटले तर शिंदेसेनेकडून एकही पुराव दिला जात नाही.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Abhijeet Rane’s Office Address:Harmony Mall, Ground Floor Shop No. 2, Goregaon Link Road, Bhagat Singh Nagar No. 2, Near Vibgyor School, Goregaon (W), 401 104
Mumbai
401104