SHR For Pharmacist Rights

SHR For Pharmacist Rights

Share

Candidates who are registered at
Maharashtra State Pharmacy Council as a
Pharmacists are eligible to vote � in this Election of
State Pharmacy Council 2022.

26/10/2022

सामाजिक बांधिलकी!👌🙏 🇮🇳

निवृत्त IAS अधिकारी महेश झगडे यांनी सेवाग्राम येथील कस्तुरबा धर्मादाय रुग्णालयासाठी ११.११ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला.

भारतीय प्रशासकीय सेवेतील ३४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर झगडे निवृत्त झाले.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मागासवर्गासाठी समर्पित आयोगाच्या सदस्यत्वाची नियुक्ती त्यांनी स्वीकारली.

त्यासाठी कोणतेही मानधन न घेण्याचा मनोदय त्यांनी राज्य शासनाकडे मांडला होता.

मात्र, मिळणाऱ्या मानधनातून ग्रामीण भागातील गरजू रुग्णांसाठी मदतीचा विचार त्यांनी केला. त्यानुसार मानधनाची रक्कम कस्तुरबा रुग्णालयासाठी दिली.

आपल्या कार्याला वंदन सर!🙏
Mahesh Zagade

31/08/2022

श्री गणेश चतुर्थीनिमित्त सर्व विघ्न, दुःखांचं निवारण व्हावं; तसेच सर्वजण सुखी-समृद्ध व्हावेत यासाठी बाप्पाचरणी प्रार्थना!
🙏❤️
गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

19/08/2022

सामाजिक समता आणि एकजुटीचे प्रतिक म्हणजे गोपाळकाला! कोरोनामुळे दोन वर्ष दहीहंडी उत्सव होऊ शकला नाही, त्यामुळे आज समस्त बालगोपाळांमध्ये विशेष उत्साह दिसून येतोय. आवश्यक काळजी घेऊनच दहीहंडी उत्सव साजरा करा.

सर्वांना गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Prabhadevi Chowk, Prabhadevi, Dadar West
Mumbai
400025