OMKARGURAVPhotography
15/08/2020
७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
🇮🇳 Happy 74th Independence Day ❤️
16/11/2019
'गिरगांव प्रबोधन' आयोजित गड किल्ले स्पर्धा व प्रदर्शन-२०१९ मध्ये सहभागी गटांकडून विविध किल्लांच्या अतिशय सुंदर प्रतिकृती उभारल्या होत्या त्याची काही छायाचित्रे...
14/11/2019
कालपण,आजपण आणि उद्यापण जे निरंतर आपल्यामध्ये जिवंत असत ते बालपण....❤
बालदिनाच्या माझ्या सर्व छोटया दोस्तांना आणि प्रत्येक मोठ्यांमध्ये असलेल्या लहान मुलाला बालदिनाच्या खुप खुप शुभेच्छा !!!
❤ Happy Children's Day 👶🏻🥳✌🏻
13/11/2019
गिरगांव प्रबोधन आयोजित गड किल्ले स्पर्धा व प्रदर्शन-२०१९ यात टीम अभेद कडून किल्ले सज्जनगड (सातारा) याची प्रतिकृती सादर करण्यात आली त्याची काही छायाचित्रे
ेद...✌🏻
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Kolhapur
416526