Pavan Mane Visuals
08/09/2024
“ Faith and love “ 🧿✨
12/09/2023
आठवणींचा खजिना म्हणजे अल्बम...
कित्येक वर्षांपासून सुरू असलेली
अल्बम परंपरा आता रास होत चालली आहे...
फोटो पेनड्राईव मध्येच द्या...
आता अल्बम बघायला कुठं वेळ असतो..
तेवढं बजेट नाही..
अहो अल्बम धुळ खात पडतो नंतर...
असं कानावर पडलं तर फोटोग्राफर शुन्य होतो ना...
आपले विश्व कल्पक आणि सुंदर आहे
हे आम्हाला जगु द्या...
डिजिटल युगात आठवणींचा गंध नाहीसा होतोय ..
अशी आता खंत आहेच..
एक प्रयत्न पुन्हा नव्याने काही तरी समजुन सांगण्याचा...
एक प्रयत्न आपुलकीचा...
गंध आठवणींचा...
Creator’s Annual meet 2023
या स्पर्धेच्या निमित्ताने आपले माध्यम
अजून कल्पक हाताळता आलं...
आपल्या अनेक अडचणींवर आपण मात करतो
पण आपल्या अडचणींवर कायमस्वरूपी मात व्हावी
या उद्देशाने आपल्या व्यथा सहज
सांगण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न...
ARTIST :
UMA NAMJOSHI
MILIND OAK
PRODUCER : AJAY HARUGALE
DIRECTOR : PAVAN MANE
CAMERAMAN : CHETAN KUMBHAR
CREATIVE HEAD : SANGRAM BHALKAR
EDIT : KRANTI SUTAR
SOUND : CHORDS THE MUSIC STUDIO (AISHWARYA MALGAVE)
ART DIRECTOR : SUJIT MANE
MAKE UP : AFRIN SAIFI
LIGHTS : SACHIN DONGALE (STAR CINE SERVICE)
VOICE OVER : PRABHAKAR VARTAK
SPECIAL THANKS :
ATUL SUTAR, SANTOSH SAWANT,
ROHIT DESAI, RAVIRAJ POWAR
LOCATION
CHITRANAGARI KOLHAPUR.
गंध आठवणींचा.. | Creator’s Annual meet 2023 | Wedding album | Photographer | Wedding photography आठवणींचा खजिना म्हणजे अल्बम... कित्येक वर्षांपासून सुरू असलेली अल्बम परंपरा आता रास होत चालली आहे... फोटो पेनड्राई.....
20/02/2023
📷
न मातुः परदैवतम्
Maternity Photography 📸
ANUJA / VISHAL
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Kolhapur
416012