Mass Communication
16/09/2025
ख्यातनाम अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांना प्रो. जे एफ. पाटील यांच्या नावाचा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिगंबर शिर्के होते.
08/07/2025
प्रवेश सुरू
शिवाजी विद्यापीठात सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
अभ्यासक्रमाचे नाव : सर्टिफिकेट कोर्स इन शॉर्ट फिल्म मेकिंग
प्रवेश क्षमता: 20
शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण
अभ्यासक्रमाचा कालावधी : तीन महिने (फक्त शनिवार आणि रविवार)
अभ्यासक्रमाची वेळ : शनिवारी १ ते ४, रविवारी ११ ते २
शुल्क : 8,200
(अन्य कोणताही पूर्णवेळ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला असल्यास किंवा नोकरी करून हा कोर्स करता येतो)
संपर्क : ९८८११९१२२९
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Website
Address
Kolhapur