RIT BBA
15/04/2026
Rajaram Bapu Institute of Technology चा अभिमानाचा क्षण! 🎓🌍
आपल्या विद्यार्थ्यांची थेट जर्मनीतील विद्यापीठात निवड — हेच आमच्या गुणवत्तेचं प्रतीक आहे.
From classroom learning to international success ✈️✨
Heartiest Congratulations to our future global achievers! 👏
14/04/2026
सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार,
भारतीय संविधानाचे निर्माते आणि महान विचारवंत
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन! 🙏💙
त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन,
आम्ही विद्यार्थ्यांना देतो ज्ञानासोबत मूल्यांची भक्कम पायाभरणी 🎓✨
RIT – Empowering Education, Building Future Leaders 🚀
11/04/2026
ज्ञानातून घडतो समाज, आणि समतेतून वाढतो विकास ✨
क्रांतिसूर्य, महान समाजसुधारक
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🌸
Rajarambapu Institute of Technology कडून
शिक्षणाच्या माध्यमातून उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम पाऊल 🎓🚀
Empowering students with innovation, knowledge & excellence.
आजच तुमच्या करिअरची योग्य सुरुवात करा!
📞 Contact: 7387451786
🌐 www.ritindia.edu
09/04/2026
🎓 BBA & BCA प्रवेशासाठी खास संधी..!
RIT कडून मोफत CET मार्गदर्शन 🚀
अनुभवी शिक्षकांसोबत तयारी करा आणि तुमचं future secure करा 💼
📅 6 एप्रिल ते 25 एप्रिल
⏰ सकाळी 10:30 ते दुपारी 2:30
👉 Limited seats – आजच नोंदणी करा!..
08/04/2026
Upgrade your skills with RIT Short-Term Certification Courses 🚀
Learn practical skills like Digital Marketing, Spoken English & Stock Market basics from experts!
💼 Affordable | 🎓 Certified | 📚 Industry-Oriented
👉 Limited seats! Register now & build your future.
08/04/2026
राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील BBA च्या विद्यार्थिनींना M.S. शिक्षणासाठी जर्मनी येथे रवाना.
ईश्वरपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या BBA पदवी प्राप्त दोन विद्यार्थिनी कु. वेदिका विकास गरुड व कु. सानिका उदयसिंह पाटील यांना जर्मनी देशातील Otto Von Guericke University, Magdeburg या पब्लिक रिसर्च युनिव्हर्सिटी मध्ये मेरीट आधारित प्रवेश मिळाला आहे. Master in International Management हा दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झालेली आहे. व नुकत्याच त्या रवाना झाले आहेत. महाविद्यालयामार्फत या विद्यार्थिनींचा व्यवस्थापकीय मंडळामार्फत सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही.कडोले संस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत सर संस्था सदस्य शामराव (अण्णा) पाटील यांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या. प्रा. दिग्विजय पाटील, प्रा. प्रतिभा जगताप, प्रा. अर्जुन थोरात यांनी या विद्यार्थ्यांना परदेशी व इतर सर्व शिक्षकांनी शिक्षणासाठी प्रेरित करून मार्गदर्शन केले.
या महाविद्यालयामध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी विशेष उपक्रम राबवले जातात. Global Cell विभागामार्फत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात.IELTS ,Tofell,GRE सारख्या परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. महाविद्यालयाने विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी सामंजस्य करार करून महाविद्यालयाने विद्यार्थी व शिक्षकांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. पदवी व पदवीत्तर Twinning Program द्वारे विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण पूर्ण करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
06/04/2026
Build your future with confidence..! 🎓
Join BBA at Rajarambapu Institute of Technology and develop strong foundations in business, leadership & decision-making.
Admissions Open for 2026–27 – Take the first step towards a successful career today..!
03/04/2026
📢 FREE CET Coaching for BBA & BCA Aspirants..! 🎓
Rajarambapu Institute of Technology presents
CET 2026 तयारीसाठी खास मोफत कोचिंग 💯
🗓️ 6th – 25th April 2026
⏰ 10:30 AM – 2:30 PM
📍 Department of Management Studies
🚀 Limited Seats – Register Now..!
02/04/2026
📚🚩 हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..! 🚩📚
हनुमानाच्या शक्ती, एकाग्रता आणि समर्पणातून
विद्यार्थ्यांना मिळो यशाची नवी दिशा ✨
31/03/2026
अहिंसा, सत्य आणि शांततेचा संदेश देणारे
भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त
आपल्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! 🙏
🎓 Build your future with the right foundation at RIT!
With expert faculty, modern infrastructure, a well-equipped library, gym facilities, and strong placement support – your success starts here.
🚀 BBA Admissions Open 2026-27
27/03/2026
🚀 तुमच्या करिअरची स्मार्ट सुरुवात करा RIT सोबत..!
📢 BBA 2026-27 Admissions Started
आजच घ्या योग्य निर्णय आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिले पाऊल टाका.
✅ Expert Guidance & Counselling
✅ Multiple Career-Oriented Specializations
✅ Strong Foundation for Business & Management
💼 तुमचं स्वप्न – Successful Career
🎯 आमचं ध्येय – तुमचं Success..!
👉 Limited Seats – Apply Now..!
📞 Contact: 7387451786
📍 Rajarambnagar, Sakharale (Ishwarpur), Sangli
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Address
Islampur
415409
Opening Hours
| Monday | 10am - 5:30am |
| Tuesday | 10am - 5:30am |
| Wednesday | 10am - 5:30am |
| Thursday | 10am - 5:30am |
| Friday | 10am - 5:30am |
| Saturday | 10am - 5:30am |