Kunal Rohidas Patil
आखाजी अर्थात अक्षय्य तृतीया हा आपल्या सर्वांचा आवडता साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा सण आहे. हा सण म्हणजेच खानदेशाचा गौरव आणि अभिमान होय!
अक्षय्य तृतीयानिमित्त आपणास आरोग्य, आनंद, धनसंपदा लाभो. आपली प्रगती होऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत ह्याच सदिच्छा!
अक्षय्य तृतीयेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!
#अक्षय्यतृतीया
#आखाजी
#साडेतीनमुहूर्त
#खानदेश_अभिमान
#शुभेच्छा
📍धुळे
श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर
तीन दिवसीय प्रवचनमाला
आयोजक–श्री विठ्ठल रुक्माई सेवा ट्रस्ट देवपूर, धुळे
#धुळे #प्रवचनमाला #गुरुचैतन्यमहाराज #आध्यात्मिककार्यक्रम #विठ्ठलभक्ती
📍 फागणे, ता. जि. धुळे
सकल हिंदू समाज फागणे व बाळापूर आयोजित विशाल हिंदू मिळाव्यास उपस्थित राहण्याची संधी लाभली. प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मरक्षणाच्या विचारांनी प्रेरित हा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. 🚩
प.पू. मेवारामजी महाराज व मा. श्री बाळासाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनातून समाज एकत्र येण्याचा आणि राष्ट्रीय विचार बळकट करण्याचा संदेश मिळाला.
#विशालहिंदूमेळावा #फागणे #धुळेग्रामीण #श्रीराम #हिंदूसमाज
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the public figure
Telephone
Address
Dhule
424002