Bhide Enterprises

Bhide Enterprises

Share

26/03/2026

श्री राम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!
भगवान श्रीरामांच्या आदर्शांमुळे आपल्या जीवनात
सुख, शांती आणि समृद्धी नांदो 🙏

19/03/2026

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी… ✨🌸
गुढीपाडव्याच्या या शुभप्रसंगी,
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची नवी सुरुवात होवो! 🏡💫
गुढीपाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…! 🙏

18/03/2026

“दर वर्षी गुढी उभी करतो…
पण यंदा स्वतःच्या घरात गुढी उभारायची.” 🏡✨

BHIDE ENTERPRISES सादर करत आहे गजानन संकुल
मुंबई-गोवा हायवे लगतच… तुमचं हक्काचं Premium Address! 📍

🏢 शॉप्स | 🏢 ऑफिसेस | 🏠 प्रशस्त 2BHK Luxurious Flats

✔ वास्तुशास्त्रानुसार बांधकाम
✔ आधुनिक सोयी-सुविधांसह उन्नत जीवनशैली
✔ शांत, सुरक्षित आणि प्रीमियम राहणीमानाचा अनुभव

“पण एकच गोष्ट लक्षात ठेवा…
अशा luxury opportunities रोज येत नाहीत!” ⏳

🚨 मर्यादित फ्लॅट्स आणि ऑफिसेस शिल्लक
👉 आजच Site Visit करा!

📍 डॉमिनोज पिझ्झा शेजारी, मुंबई-गोवा हायवे, चिपळूण
📞 7057407871 | 8600911010

08/03/2026

मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व
या तिन्ही गुणांचा सुंदर संगम म्हणजे ‘स्त्री’…
शक्ती, संवेदना आणि आत्मविश्वासाने समाज घडवणाऱ्या
सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸✨

#जागतिकमहिलादिन

02/03/2026

खांद्यावर पालखी, मनात भक्ती
शिमगोत्सव! 🌺🙏
✨ या पावन शिमगोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ✨
कोकणची परंपरा, श्रद्धा आणि आनंद सदैव असेच नांदो.

27/02/2026

🌸📖 मराठी भाषा गौरवदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 📖🌸

माझ्या मराठीची बोलू कौतुके,
गोडी वर्णावी तेवढी थोडीच तितुके… 💛
चला, मराठीचा अभिमान बाळगूया…
मराठी जपूया आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया! ✨

#मराठीभाषागौरवदिन #मायमराठी #मराठीअभिमान #मराठीसंस्कृती

19/02/2026

स्वराज्याचे संस्थापक, अद्वितीय पराक्रमी योद्धा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
सर्वांना मनःपूर्वक शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

15/02/2026

HAPPY MAHASHIVRATRI
शिवकृपेने मजबूत पाया आणि सुखसमृद्धीने भरलेलं तुमचं भविष्य.

📍 साईट : गजानन संकुल, डॉमिनोज पिझ्झा जवळ, मुंबई-गोवा हायवे, चिपळूण.
🏢 ऑफिस : भिडे बंधू कम्पाउंड, आय.सी.आय.सी. बँकेजवळ, काविळतळी, चिपळूण.
📞 7057407871 | 8600911010

29/01/2026

A LIFE STYLE BEYOND LUXURY
Your dream home comes to life.
* Automatic High Speed Elevator with Invertor Backup
* Ample Car Parking
* Natural View from Each Flat
* Spacious Commercial Offices

Site: Gajanan Sankul, Next to Domino’s Pizza, Mumbai–Goa Highway, Chiplun
Office: Bhide Bandhu Compound, Near ICICI Bank, Kaviltali, Chiplun
Call Now: 7057407871 | 8600911010

26/01/2026

HAPPY REPUBLIC DAY!!
Celebrating freedom,the beginning of elegant living. A premium residence thoughtfully designed for your lifestyle.

📍 Site: Gajanan Sankul, Next to Domino’s Pizza, Mumbai–Goa Highway, Chiplun.
🏢 Office: Bhide Bandhu Compound, Near ICICI Bank, Kaviltali, Chiplun.
📞 Call Now: 7057407871, 8600911010

17/01/2026

FIND YOUR DREAM HOME !
THE KEY TO YOUR HAPPINESS
2BHK Premium Flats



Site: Gajanan Sankul, Next to Domino’s Pizza, Mumbai–Goa Highway, Chiplun
Office: Bhide Bandhu Compound, Near ICICI Bank, Kaviltali, Chiplun
Call Now: 7057407871 | 8600911010

Want your business to be the top-listed Contractor in Chiplun?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Chiplun
Chiplun
415605