Vijay Raut

Vijay Raut

Share

I am here to divulge important aspects of my art and Animation film making.

09/08/2024

मा .श्री सु .गो . राऊत जन्म ९ ऑगस्ट
राष्ट्रपती पुरस्कार शिक्षक आणि ९० च्या दशकातील शिक्षक नेते म्हणून प्रसिद्ध असणारे एक व्यक्तिमत्त्व .या शिक्षकी पेशातून रिटायर झाल्यावर मात्र १९९७ साली अमरावती येथील मातोश्री रूद्धाश्रमाच्या व्यवथापनाचे काम हाती घेतले ते आजतागायत वयाच्या नव्वदितही सुरूच आहे .
ना कशी स्वतःच्या कामाचा वाजागाजा केला ना कधी रुद्धाश्रम चालविण्यासाठी कुणाकडे हात पसरले .
सरकारची कुठलीही आर्थिक मदत नसतांना आणि अनेक अडचणीचा सामना करताना त्यांनी हा आश्रम स्वतःचे कुटुंब म्हणून कसा चालविला असेल हे ऐक दिव्यच आहे.
आणि म्हणूनच या प्रेरणादाई व्यक्तिमत्त्वास आमचा सलाम आणि ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो आणि त्यांच्या हातून आहीच जनसेवा घडो हीच प्रार्थना 🎂🎂🎂🎂🌺🌺🌺🌺👍👍👍👍🙏🙏🙏🙏

Want your establishment to be the top-listed Arts & Entertainment in Bombay Warli?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Kalpataru 4th Flour 9 Narayan Pujari Nagar
Bombay Warli
400018