Sarth Insurance Service

Sarth Insurance Service

Share

03/10/2021

व्यवसायाचा भाग नाही, पण काळाची गरज.......!

हेल्थ इन्शुरन्स
✍️सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचा हेल्थ इन्शुरन्स करणे खूप गरजेचे झाले आहे.
✍️हॉस्पिटलायझेशन आल्यास आपल्या आयुष्यातील सर्व कमाई संपायला वेळ लागत नाही. आणि मग वाटते हेल्थ इन्शुरन्स घेतला असता तर?
✍️तुम्ही जेथे कोठे असाल तेथे तुम्हाला ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेता येईल.
✍️आपले आधार,पॅन,बँक पासबुक फॅमिलीतील सर्वांची इंग्रजीत नावे,जन्मतारीख उंची,वजन, व्यवसाय माझ्या पर्सनल व्हाट्सऍपला पाठवा,आणि तात्काळ हेल्थ इन्शुरन्स घ्या.
✍️पॉलीसी सोबत आपल्या परिसरातील सर्व हॉस्पिटलची यादी येईल, सदर हॉस्पिटलमध्ये आपण मोफत उपचार घेऊ शकता.
✍️पॉलिसीसाठी कुठेही जाण्या येण्याची गरज नाही.
✍️कोणताही विमा वेळेपूर्वी घेतला की वेळेला उपयोगी पडतो.
✍️पुन्हा एकदा विनंती सध्याची परिस्थिती पहाता हेल्थ इन्शुरन्स खूप गरजेचा आहे.

योग्य आरोग्य विम्यासाठी त्वरित संपर्क साधा.
9767803136

Want your business to be the top-listed Finance Company in Bhir?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address

Sarth Multi Services Telgaon Naka
Bhir
431122