Hitguj
31/10/2024
पुणे येथुन प्रकाशित होणाऱ्या ‘मेनका’ दिवाळी अंक-२४ मधे माझी कथा ‘शुक्रतारा’ प्रकाशित झाली. संपादक श्री अभय कुळकर्णी आणि सौ श्रद्धा पतके ह्याचे आभार……
08/07/2024
‘रंग त्या नभाचे ‘ ह्या माझ्या कथासंग्रहाच्या प्रकाशनाचे काही क्षण…
लेखक- #डॉनितीनकरमरकर
प्रकाशक- #दिलीपराजप्रकाशनपुणे
किंमत-१९०/-
02/05/2024
प्रकाशनाच्या वाटेवर….
‘रंग त्या नभाचे’ हा माझा दुसरा दीर्घ-कथासंग्रह. ह्या कथा संग्रहातील काही कथा ह्या पूर्वी वेगवेगळ्या नावाजलेल्या मासिकात प्रसिद्ध झाल्यात आणि काही कथा ह्या राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत.
सदर कथासंग्रहास प्रथितयश कथाकार, कादंबरीकार आणि ९७ व्या अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे ह्यांची प्रस्तावना मिळालेली असून ,दिलिपराज प्रकाशन, पुणे तर्फे प्रसिद्ध होत आहे.
डॉ. नितीन पंढरीनाथ करमरकर
९८९०४६८०२४
https://www.facebook.com/profile.php?id=100072249612611&mibextid=LQQJ4d
12/11/2023
ह्या वर्षीच्या ‘सकाळ’ ह्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली माझी ‘नमस्कार’ ही कथा.
सकाळ मीडिया च्या संपादकांचे आभार..
दीपावलीच्या समस्त वाचकास, मित्रमंडळींना हार्दिक शुभेच्छा…
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
Area