Utkarsha Rupwate

Utkarsha Rupwate

Share

12/06/2026

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू साहित्यिक, नाटककार आणि ‘महाराष्ट्र भूषण’ पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

11/06/2026

अकोले तालुक्यातील वाढत्या बालमाता प्रमाणाला आळा घालण्यासाठी काही ठोस कृती कार्यक्रम महत्त्वाचे आहेत; त्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत या अनुषंगाने आज राज्य आयोगाच्या सदस्य सचिव
मा. नंदिनी आवडे मॅडम यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

या प्रश्नाशी निगडित सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे काम करण्याचा प्रयत्न होणार आहे; आपल्या भावी पिढीला 'बालविवाह' व 'बालमाता' यासारख्या कुप्रथांपासून संरक्षण मिळावं म्हणून हे अत्यावश्यक आहे!

09/06/2026

NCRB चा अहवाल : महाराष्ट्रात रोज 17 शेतकरी देतात आपला जीव...

भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणाचे परिणाम शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल!

शेतकरी आत्महत्यास जबाबदार भाजप-महायुती सरकार उत्तर द्या!

#शेतकरी

Want your public figure to be the top-listed Public Figure in Ahmednagar?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address

Akole
Ahmednagar