Shahrukh Shaikh
19/02/2024
शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा शिवसूर्य..!!🚩🚩🚩
शिवजयंतीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा
#शिवजयंती
#शिवजयंती #शिवाजीमहाराज
31/05/2023
इतिहासाच्या कालपटावर आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन....!
14/05/2023
कोठेही न मागता भरभरून मिळालेलं दान,
म्हणजे आई,
विधात्याच्या कृपेचं मिळालेलं निर्मळ वरदान,
म्हणजे आई.
जागतिक मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!!!